पेहचान प्रोजेक्ट - Tata Steel Foundation यांच्या उपक्रमा अंतर्गत निशुल्क जात प्रमाणपत्र व जनजागृती अभियान “आदिवासी कुटुंबांची स्वतःची ओळख निर्माण करणे”
होळीच्या मंगल पर्वावर अश्वपरीस फाऊंडेशनचा सामाजिक रंगोत्सव
International Yoga Day
दिनांक 26 जून 2025 रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खोपोली पोलिस स्टेशन येथे सकाळी ९ ते ११ वेळात NCC च्या ४० मुलींना शितल गायकवाड यांच्या मदतीने महिला दक्षता सदस्य सौ.इशिका शेलार व डॉ ठाकूर- वानखेडे यांनी सायबरक्राइम व शारीरिक , मानसिक , सामाजिक आरोग्य विषयी मार्गदर्शन केले व NCC मुलींसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शंकाचे निरसन करण्यात आले.
पुण्यश्लोक राजमाता "अहिल्यादेवी होळकर" यांची ३०० वी जयंती अंध वयोवृद्ध शाळेत साजरी ...!
माधवबाग हॉस्पिटल" आणि प्रथमच "अश्वपरीस फाऊंडेशन" आयोजित लोकं आग्रहाखातर माधवबाग आरोग्य सहल
सामाजिक बांधिलकीची जपणूक – रुग्ण अन्नदान
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे सर यांच्या निर्देशनानुसार खोपोली–खालापूर फूड मॉल येथे कार्यरत असलेल्या महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण विषयक सत्र आयोजित करण्यात आले.
Join your hand with us for a better life and beautiful future.